महाराष्ट्रातील वारीची परंपरा ही हजार वर्षं जुनी आहे. धर्म, जात, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा कोणताच भेदभाव या वारीत पाहायला मिळत नाही. यंदाच्या वारीमध्ये चिमुकल्यांपासून जेष्ठांपर्यंत सर्व जण विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होताना दिसून आलीत.