बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच इतर कलांमध्येही पारंगत आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) आहे. तिला चित्रकलेत विशेष रस आहे. पाहा तिची कला.
याशिवाय जाह्नवी सध्याची बॉलिवूड मधील चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. अनेक प्रोजेक्ट्स तिच्या हातात आहेत.
जाह्नवीच्या 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' (Gunjan Saxena: The Kargil Girl) आणि 'रूही' (Roohi) या चित्रपटांचं विशेष कौतुक झालं होतं.