अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहा अभिनेत्रीचे काही खास फोटो.
किर्तीने आजवर 'पिंक', 'उरी- द सर्जीकल स्ट्राईक', 'इंदू सरकार' अशा अनेक हीट चित्रपटांत काम केलं आहे.