मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांची मुलगी श्रिया (Shriya Pilgaonkar) देखिल सिनेसृष्टीत मोठ नाव कमावत आहे. श्रियाच्या लहाणपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. पाहा तिचे हटके फोटो.
घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या श्रियाने अनेक चित्रपट तसेच वेबमालिकांतून अभिनयाची झलक दाखवली आहे.