कॉर्पोरेट घोटाळे ही आता नेहमीची गोष्ट झाली असून गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे स्वरुप व्यापक झाले आहे.काही बोगस व्यक्ती आणि कंपन्या नोकरीसाठी इच्छुक व्यक्तींशी संपर्क साधतात, असा ट्रेंड Network18 Media & Investments Limited आणि या समूहाची कंपनी या नात्यानं आमच्या लक्षात आला आहे. ही मंडळी आमच्या समूहाच्या कंपनीमध्ये आकर्षक पगाराचं आमिष इच्छुक उमेदवाराला दाखवतात. एकदा इच्छुक उमेदवाराचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रत्यक्ष अपॉईंटमेंट किंवा मुलाखत असल्याचं भासवून त्याला एखाद्या विशिष्ट बँकेत किंवा मोबाईल पेमेंटच्या मार्फत पैसे भरण्यासाठी सांगितलं जातं.
त्यांची ही पद्धत असते :नोकरीसाठी इच्छुक असलेल्या एखाद्या उमेदवारानं या प्रकारची एजन्सी, एम्लॉयमेंट पोर्टल, किंवा एखाद्या व्यक्तीशी केलेला व्यवहार हा त्याचा वैयक्तिक विषय असेल. यामधून होणाऱ्या नुकसानीसाठी तो किंवा ती सर्वस्वी जबाबदार असतील. Network 18 आणि या समुहातील कंपन्यांची या प्रक्रियेतून होणाऱ्या नुकसानीची प्रत्यक्ष किंवा अपत्यक्ष जबाबदारी नाही.
या प्रकारची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास किंवा बोगस नोकरी प्रक्रियेची शंका आल्यास त्याची तक्रार करणे आपल्या परस्परांच्या हिताचे आहे. या प्रकारच्या तक्रारीसाठी आमच्या Fraud & Misconduct Investigations team (घोटाळे आणि गैरवर्तणूक) टीमशी recruitment.fraud@nw18.com. या ईमेलवर संपर्क साधावा.
नोंदणीकृत कार्यालय : कॉर्पोरेट कम्युनिकेशन टेलिफोन क्रमांक (+91 22) 40019000
पहिला मजला, एम्पायर कॉम्पलेक्स
414 सेनापती बापट मार्ग,
लोअर परळ, मुंबई - 400013
महाराष्ट्र, भारत
CIN: L65910MH1996PLC280969