advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनय नको रे बाबा! बॉलिवूडपासून दूर वेगळ्या क्षेत्रात नाव कमावतायत 'हे' स्टारकिड्स

अभिनय नको रे बाबा! बॉलिवूडपासून दूर वेगळ्या क्षेत्रात नाव कमावतायत 'हे' स्टारकिड्स

आर्यन खानपासून ते कृष्णा श्रॉफपर्यंत बॉलीवूडच्या स्टारकिड्सने अभिनय करण्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

01

02
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अभिनेता बनण्यात रस नाही. त्याने लेखक, दिग्दर्शक आणि उद्योजक होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो स्टारडम नावाच्या त्याच्या पहिल्या वेब सीरिजवर काम करत आहे.

03
बोनी कपूरची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने खूप शिक्षण घेतलं आहे. तिने Google सोबत त्याच्या जाहिरात फर्ममध्ये काम केले आहे. तिने हृतिक रोशनच्या HRX ब्रँडसाठी जाहिरातदार म्हणूनही काम केले आहे.

04
जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण, कृष्णाने अभिनेत्री बनण्यापेक्षा दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेतला आहे.

05
आमिर खानची मुलगी इरा खानने दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला आहे.

06
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिला बॉलिवूड लाइफमध्ये रस नाही. ती 25 वर्षांची उद्योजिका आहे. तिने महिलांच्या समस्या आणि सक्षमीकरणावर काम करत आणि आरा हेल्थ नावाच्या महिला आरोग्य पोर्टलची सह-स्थापना केली आहे.

07
ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा नेहमीच पापाराझींपासून दूर राहते. ती एक ज्वेलरी डिझायनर आहे.

08
अनिल कपूरयांची लेक रिया कपूर एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि चित्रपट निर्माता आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आर्यन खानपासून ते कृष्णा श्रॉफपर्यंत बॉलीवूडच्या स्टारकिड्सने अभिनय करण्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

    MORE
    GALLERIES