जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विगेट ने ‘बेहद’, ‘बेपन्नाह’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

01
News18 Lokmat

जेनिफर विगेट (Jennifer Winget) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक आहे. जेनिफरचा आज वाढदिवस(Birthday) आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 मे 1985 ला मुंबईत झाला होता. जाणून घ्या जेनिफर विषयी खास गोष्टी.

जाहिरात
02
News18 Lokmat

जेनिफर विगेट अभिनियाशिवाय तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. जेनिफचे वडील हे ईसाई मराठी आहेत तर आई पंजाबी आहे. त्यामुळे तिला हिंदी, मराठी आणि पंजाबी तिन्ही भाषा येतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

जेनिफर 2012 मध्ये 21वीं सर्वात सेक्सी आशियाई महिला महिला बनली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

जेनिफरने लोकप्रिय मालिका 'शाका लाका बूम बूम' मधून बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

जेनिफर आज टीव्ही दुनियेची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आबे. अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांच मन जिंकलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

जेनिफरने काही चित्रपटांतही काम केलं आहे . तिचा पहिला चित्रपट 'फिर से' हा होता.

जाहिरात
07
News18 Lokmat

जेनिफरला पहिला मोठा ब्रेक लोकप्रिय शो 'कसौटी जिंदगी की' मधून मिळाला होता.

जाहिरात
08
News18 Lokmat

जेनिफरने 2012 मध्ये करण सिंह ग्रोवर सोबत विवाह केला होता. 2014 मध्ये दोघे विभक्त झाले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफर विगेट (Jennifer Winget) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक आहे. जेनिफरचा आज वाढदिवस(Birthday) आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 मे 1985 ला मुंबईत झाला होता. जाणून घ्या जेनिफर विषयी खास गोष्टी.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफर विगेट अभिनियाशिवाय तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. जेनिफचे वडील हे ईसाई मराठी आहेत तर आई पंजाबी आहे. त्यामुळे तिला हिंदी, मराठी आणि पंजाबी तिन्ही भाषा येतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफर 2012 मध्ये 21वीं सर्वात सेक्सी आशियाई महिला महिला बनली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफरने लोकप्रिय मालिका 'शाका लाका बूम बूम' मधून बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफर आज टीव्ही दुनियेची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आबे. अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांच मन जिंकलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफरने काही चित्रपटांतही काम केलं आहे . तिचा पहिला चित्रपट 'फिर से' हा होता.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन? जाणून घ्या अभिनेत्रीच्या खास गोष्टी

    जेनिफरला पहिला मोठा ब्रेक लोकप्रिय शो 'कसौटी जिंदगी की' मधून मिळाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 08 08