आयेशा या तरुणीनं आत्महत्या केल्यानंतर अनेकांना भावना अनावर झाल्या. सोशल मीडियावर आता या घटनेवर ओवेसींचं मत चांगलंच उचलून धरलं जात आहे.