#beauty tips

VIDEO टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात हे खरं का?

बातम्याOct 19, 2018

VIDEO टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात हे खरं का?

जास्त मसाज केल्यास केस गळायला सुरुवात होऊ शकते. पण मुद्दाम केस कापले, अगदी टक्कल केलं तर अधिक जोमानं केस वाढायची शक्यता असते, असं म्हणतात. हे कितपत खरं आहे? केस वाढण्यासाठी काय करावं?

Live TV

News18 Lokmat
close