बॉलिवूड मध्ये लवकरच आणखी एका कपूर अभिनेत्रीचा समावेश होणार आहे. पण त्याआधीच तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अनिल कपूर कुटुंबातील ती सदस्य आहे. याआधी या कुटुंबीतील अनिल कपूर, संजय कपूर, अर्जून, जाह्नवी, सोनम आदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.