
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashri Limaye) 'घाडगे आणि सून' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. सध्या भाग्यश्री मालिकांमध्ये दिसत नसली तरीही तिचे फोटो चाहत्याचं लक्ष वेधून घेतात.

भाग्यश्री मालिकेंव्यतिरिक्त अनेक जाहीरांतींमध्येही झळकली आहे.

तिचं लेटेस्ट फोटोशुट साऱ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.

'घाडगे आणि सून' या मालिकेतून तिने टीव्हीवर पदार्पण केलं होत.

अभिनेता चिन्मय उद्गीरकरसोबत तिची जोडी हीट ठरली होती.

नव्या फोटोशुटमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

भाग्यश्री लवकरच एका बॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे.

'सत्यमेव जयते 2' या मिलाप झवेरींच्या चित्रपटात ती दिसणार आहे.

त्यामुळे भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.

सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.