जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

‘सत्या’ चित्रपटाचं चित्रीकरण कसं झालं होतं? पाहा राम गोपाल वर्मांनी शेअर केलेले दुर्मिळ फोटो

01
News18 Lokmat

राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, रंगीला यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी आजवर केली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मात्र सत्या या चित्रपटानं त्यांना खऱ्या अर्थानं बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांच्या पंक्तित स्थान मिळवून दिलं. ‘सत्या’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय क्राईम चित्रपटांपैकी एक आहे. आज 22 वर्षानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच चर्चेत असतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर सत्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना नव्यानं उजाळा दिला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

1998 साली प्रदर्शित झालेला ‘सत्या’ हा खऱ्या अर्थाने एक मास्टरपिस होता असं म्हटलं जातं. गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचं इतकं वास्तव चित्रण यापूर्वी कुठल्याही चित्रपटात करण्यात आलं नव्हतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

जबरदस्त पटकथा आणि अफलातून अभिनयाचे मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळते. मनोज वाजपेयीसोबतच उर्मिला मातोंडकर, परेश रावल, मकरंद देशपांडे, सौरव शुक्ला, जे. डी. चक्रवर्ती यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांचं करिअर या चित्रपटामुळे सुरु झालं.

जाहिरात
06
News18 Lokmat

यापूर्वी अभिनेता मनोज वाजपेयी यानं देखील सत्या चित्रपटाच्या 22 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही दुर्मिळ फोटो शेअर केले होते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

    राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, रंगीला यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी आजवर केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

    मात्र सत्या या चित्रपटानं त्यांना खऱ्या अर्थानं बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांच्या पंक्तित स्थान मिळवून दिलं. ‘सत्या’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय क्राईम चित्रपटांपैकी एक आहे. आज 22 वर्षानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच चर्चेत असतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

    राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर सत्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना नव्यानं उजाळा दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

    1998 साली प्रदर्शित झालेला ‘सत्या’ हा खऱ्या अर्थाने एक मास्टरपिस होता असं म्हटलं जातं. गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचं इतकं वास्तव चित्रण यापूर्वी कुठल्याही चित्रपटात करण्यात आलं नव्हतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो

    जबरदस्त पटकथा आणि अफलातून अभिनयाचे मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळते. मनोज वाजपेयीसोबतच उर्मिला मातोंडकर, परेश रावल, मकरंद देशपांडे, सौरव शुक्ला, जे. डी. चक्रवर्ती यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांचं करिअर या चित्रपटामुळे सुरु झालं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06