गावकरी भोगतायत काळ्या पाण्याची शिक्षा. कंपन्यांची दादागिरी. केमिकलयुक्त पाणी ठरतंय जीवघेण. पिकांची नासाडी. विहीरतील पाणीही होतेय विषारी. कुरकुंभ MIDC मधून रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. प्रदूषण महामंडळचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय....
औरंगाबादमध्ये लव्ह जिहादचं एक वेगळच प्रकरण समोर आलं आहे. प्रेम विवाह करण्यासाठी तरुणाला मुस्लिम होण्याची अट घातल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. ...
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आत्मपरीक्षण करण्याची सूचना केली आहे. ...
शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही वेगळी वाट धरत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे....
अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत....
नितीन गडकरींनी आज एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडला आहे....
औरंगाबाद (Aurangabad) शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून राजकारण पेटले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( mim mp imtiaz jaleel ) यांनी विरोध केल्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि भाजपने (BJP) जोरदार आक्षेप घेतला आहे....
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांची रशियाचे सेक्सी पुरुष म्हणून निवड करण्यात आली आहे. दोन हजार लोकांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी आपलं मत व्लादिमीर पुतीन यांच्या बाजूने दिले. ...
मावळ तालुक्यातील गहुंजे तसंच साईनगर भागात एका व्हॉट्सअॅप पोस्टमुळे गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. ...
या लढतीत काँग्रेसचे (Congress) मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) आणि भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (pratap patil chikhalikar) यांच्यात मुख्य चुरस होती....
कंगना आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यातील मतभेदही सर्वानाच माहिती आहेत. सगळ्यात आधी करण जोहरवरच (Karan Johar) तिनं घराणेशाहीचा आरोप लावला होता. त्यानंतरही ती कोणत्या ना कोणत्या कारणानं करण जोहरवर ट्विटरचा मारा करतच असते. आता तिने व्हिडिओ शेअर केला आहे....
Nashik अवघ्या अठरा दिवसांच्या बाळाने कोरोना उपचाराला दिलेला प्रतिसाद सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. घरातील सदस्य कोरोनाबाधित झाल्याने या बाळाला संसर्ग झाला होता. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या बाळाचे प्राण वाचवले आहेत. ...
सेंट फॉर डेमोक्रेसी प्लूरलिजम अँड ह्यूमन राइट्स अर्थात CDPHRच्या अहवालानुसार बांगलादेशात (Bangladesh) धार्मिक अल्पसंख्यांकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.पाकिस्तानाप्रमाणे (Pakistan) बांगलादेशातही हिंदूंसोबत भेदभाव केला जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे....
अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. 'चालबाज इन लंडन' (Chalbaaz in london) या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा कपूर डबल रोल (Double Role) करणार आहे....
ग्राहकांना खराब किंवा फाटलेल्या नोटा (Torn Currency) देणाऱ्या बँकांना (Bank) आता मोठा दंड भरावा लागणार आहे. 100 रुपयांपर्यंतच्या खराब किंवा फाटलेल्या नोटेला 50 ते 100 रुपयांचा दंड (Fine) बँकांना भरावा लागणार आहे. ...
नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ (Milk Adultration) करुन विक्री करण्याऱ्या टोळीचा गुन्हे शाखेन पर्दाफाश केला आहे. मुंबईतील (Mumbai) दहिसरमधील (Dahisar) वीर संभाजी नगरमध्ये छापा घालून टोळीला गजाआड केले. या कारवाईत 122 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे...
जेनेलियाने पोस्ट केलेला एका व्हि़डिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जेनेलिया कांची कौलसोबत मज्जा करताना दिसत आहे. जेनेलियाच्या हाताला प्लास्टर असूनही ती मस्तीच्या मूडमध्ये आहे. ...