परमनेंट अकाउंट नंबर अर्थात पॅन कार्ड (PAN Card) अतिशय महत्त्वाचं सरकारी डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केलं जातं. पॅन कार्डमध्ये 10 अंकी यूनिक अल्फान्यूमरिक नंबर असतो. तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर तर होत नाही ना, याची माहिती असणं आवश्यक आहे. ...
पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि रिटर्न्सही चांगले मिळतात. काही अशा योजना आहेत, ज्यात पैसे डबल होतात....
काही App असे आहेत, जे मोफत येतात. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. कोणतेही पैसे न देता तुम्ही या OTT Apps वर फिल्म, वेब सीरिज, टीव्ही शोज पाहू शकता....
हॅकर्सनी WhatsApp द्वारे फ्रॉड करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. हा मार्ग इतना सोपा आहे, की लोक सहजपणे या फ्रॉडमध्ये अडकतात. परंतु काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असून फ्रॉडपासून तुम्ही बचाव करू शकता....
MyGov ने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स आता WhatsApp द्वारे MyGov Helpdesk वर डिजीलॉकर सेवांचा उपयोग करू शकतात. सरकारी सेवांपर्यंत लोकांची पोहोच सहज-सोपी करणं हा यामागचा उद्देश आहे....
गुगल खोकला आणि घोरण्यावर नजर ठेवणाऱ्या फीचरवर काम करत आहे. गुगल हे फीचर आपल्या फोन पिक्सल किंवा अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सामिल करू शकतं....
एका Apple Watch द्वारे महिलेला मोठा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
तुम्हीही नोकरी करता करता एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कमी भांडवलमध्ये सुरू होणार हा व्यवसाय सध्या डिमांडमध्ये असून यातून मोठी कमाईही होत आहे....
Gold and Silver price: या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार सत्रात सोने दरात घसरण झाली होती. परंतु आज ग्लोबल मार्केटमधील संकेतांनंतर यात वाढ झाली आहे....
स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला सतत स्पॅम कॉल, नको असलेले कंपनीचे, लोनसाठी, क्रेडिट कार्डसाठी असे गोष्टींचे कॉल येत असतात. पण तुम्ही या कॉलपासून वाचू शकता....
Google Chrome ब्राउजरमधील अर्ध्याहून अधिक त्रुटी हाय रिस्क असतात. त्यामुळेच गुगल युजर्सला आपलं वेब ब्राउजर वेळोवेळी अपडेट करण्यासाठी सांगतं....
e-PAN Card डाउनलोड करणं सर्वात चांगला पर्याय ठरतो. हे पॅन कार्ड मोबाइल, मेल, क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करता येतं. यामुळे फिजिकल कॉपी जवळ सांभाळण्याची गरज नाही. फिजिकल पॅन कार्ड तुमच्या घरात सुरक्षित राहतं. ...
सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी नवे रेट जारी केले. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे....
हॅकर्सने आता एक नवी पद्धत शोधली असून ते यामुळे युजर्सच्या अकाउंटमध्ये अॅक्सेस करू शकतात. त्यांच्या एका लहानशा ट्रिकमुळे WhatsApp Account हॅक केलं जाऊ शकतं....
Gold Price Today: मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही घसरला आहे. ...
केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर व्हीकल इन्शुरन्सचा प्रीमियम रेट वाढवला आहे. आता कार इंजिननुसार (car insurance) अधिक रक्कम भरावी लागणार आहे....
एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास भविष्य निर्वाह निधी, पेन्शन (EPS), विमा (EDLI) लाभांच्या प्रकरणात ऑनलाइन दावा निकाली काढण्यासाठी ई-नामांकन आवश्यक आहे....