आयपीएलच्या महाकुंभात नव्याने पदर्पण केलेल्या गुजरात टायटन्स (GT) संघाने ईद साजरी केली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशीद खानने (Rashid Khan) स्वतःच्या हाताने खास पदार्थ बनवत आपल्या सहकारी खेळाडूंना खाऊ घातला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
संपूर्ण जग सध्या आयपीएलने (IPL) वेढले आहे, पण आयपीएलपासून दूर असलेल्या चेतेश्वर पुजाराची(Cheteshwar Pujara) बॅट इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपत आहे. ...
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा संघ यंदाच्या मोसमातही विजयासाठी झगडताना दिसत आहे. सोमवारी पराभवाचे पाच धक्के खाल्यानंतर राजस्थानविरुद्ध विजय मिळवला. अशातच खडतर वाटेवर चालणाऱ्या केकेआरचा आतापर्यंत एकही चांगली सलामी जोडी सापडलेली नाही. ...
कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) आयपीएल 2022(IPL 2022) मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या राजस्थानविरुद्ध सामन्यात ना त्याने बॅटिंग केली ना त्याने बॉलिंग. तरीही तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे...
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रदर्शन कमलीचे पाहायला मिळत आहे. राजस्थानसाठी जोस बटलर रनमशीन बनला आहे तर दुसरीकडे ट्रेंट बोल्ट (Trent Boult ) संधीचे सोने करत विकेट्स गोळा करत आहे....
आयपीएलच्या 15 व्या(IPL 2022) सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सचा (GT) संघ सध्या फॉर्मात आहे. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टार खेळाडू रशीद खान कॅप्टन हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्याला(agastya) घेऊन डान्स करताना दिसत आहे. ...
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला. कोलकात्याच्या सलग पराभवानंतर हा विजय निश्चित झाला आहे. सामना संपण्याच्या जवळ आला असताना, मैदानात वादाचा प्रसंग निर्माण झाला. ...
परिस्थिती अत्यंत गरीब असूनही अनेक खेळाडू क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परिस्थितीशी दोन हात करत मेहनतीच्या जीवावर अखेर त्यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होते. असेच काहीचे केकेआरचा राजस्थान विरुद्ध बाजीगर ठरलेल्या रिंकू सिंगबाबतीत(Rinku Singh ) घडले....
लागोपाठ 5 पराभवांनंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात केकेआरचा 7 विकेटने विजय झाला आहे. राजस्थानने दिलेलं 153 रनचं आव्हान केकेआरने 19.1 ओव्हरमध्ये पार केलं. रिंकू सिंग (Rinku Singh) आणि नितीश राणा (Nitish Rana) केकेआरच्या विजयाचे शिल्पकार ठरले....
धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या आयपीएल सिझनमधील हा तिसरा विजय आहे. चेन्नईच्या या विजयासोबत क्रिकटे जगतात एक वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे....
आयपीएलच्या 15 सीझनमधील रंगलेल्या 45 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने 6 धावांनी दिल्लीवर विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीला मिशेल मार्शच्या(Mitchell Marsh) विकेटवेळी झालेली एक चूक चांगलीच महागात पडली....
लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात रविवारी (01 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 मधील 45 वा सामना झाला. अखेर लखनऊच्या संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला....
लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात रविवारी (01 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 मधील 45 वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा लखनऊकडून केएल राहुल (KL Rahul) याने कर्णधार खेळी केली. ...
धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या आयपीएल सिझनमधील हा तिसरा विजय आहे. या विजयानंतर क्रिकेट जगतातून धोनी आणि सीएसके संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच माजी खेळाडू सुरेश रैनाच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे....
आयपीएलच्या 45व्या लीग सामन्यात लखनऊने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 6 धावांनी पराभव केला. या विजयानंतर संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. सध्या त्यांच्या बट्स सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत....
गतवर्षी म्हणजेच आयपीएल 2021 (IPL) मध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावावर करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची(Ruturaj Gaikwad) बॅट आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शांत होती. मात्र, त्याने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तुफानी खेळी खेळत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...
महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 13 रननं पराभव केला. अशातच विजयानंतर धोनीने आयपीएल भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे....