सेल्फीच्या नादात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. तर दहा वर्षांच्या चिमुकल्याला सुखरूप वाचविण्यात आले होते. ...
कोरोनासाठीचे ठरलेले नियम (Corona Protocols) धुडकावून शाही लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. सुखेजा तसेच पारस्वानी या दोन कुटुंबीयांना शाही विवाह सोहळा आयोजित करणं महागात पडलं आहे...
ग्रामीण भागांतही आता कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये असलेलं रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांनी फुल झालं आहे. त्यामुळे स्थानिक रुग्णांना धावपळ करावी लागत आहे....
Mumbai Pune Express Way वर एका BMW कारला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पनवेल हद्दीत अचानक आग लागली. या आगीत कार जळून पूर्ण राख झाली. पाहा थरारक VIDEO...
Mumbai-Pune highway accident: मुंबई-पुणे महामार्गावर रिक्षा आणि मालवाहू डंपरचा भीषण अपघात (Rickshaw Hits Dumper) झाला आहे. अपघातात (Road Accident) रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे....
हा भीषण अपघात किलोमीटर खालापूर टोल नाक्याजवळ झालेला आहे अपघातातील मृत व्यक्ती हे नवी मुंबई नेरूळ येथील झुझांरे कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरधाव कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या इनोवा, क्रेटा ,टेम्पो , ट्रक अशा चार वाहनांना मागून जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली आहे...
अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ...
जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...
काही अंतर पाठलाग करून पाचही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भर बाजारपेठेत घडलेल्या थरारक गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांच्या दोन पथकांनी कामगिरी बजावली....
सध्या गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक कमी झाल्यानं गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे....
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे...
बंदी झुगारून पर्यटकांवर पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. परंतु छुप्या रस्त्याने अनेक पर्यटक पर्यटन स्थळावर पोहोचत आहेत....
अनुतीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे....
सचिन जाधव हा सराईत गुन्हेगार असून सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत....
या घटनेची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याच्या पथकास मिळाली असता त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली....
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा-बोरघाटातील मार्ग सुकर करण्यासाठी ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज 1830 मध्ये उभारण्यात आला होता....