कंगना रणौत तिच्या 'धाकड' वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. या बॉलिवूडच्या क्वीनने बॉलिवूडमध्येच अनेकांशी पंगा घेतला आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर देश-विदेशातील प्रश्नांवरही ती परखडपणे तिचं मत मांडते. 'पंगा गर्ल' म्हणून ओळखली जाणारी कंगना तिच्या लव्ह लाइफमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे...
आलिया भट्टचा (Alia Bhatt Video Viral) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती विपिन कुमार साहूसोबत (Vipin Kumar Sahu Video) पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. विपिन कुमार साहू म्हणजे तो तरुण आहे ज्याचा पॅराग्लायडिंग व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता ...
बिग बी यांनी हा ट्रेलर चुकून पोस्ट केला होता की त्यांनी चुकून ही पोस्ट डिलीट केली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या घटनेवर आता कंगना रणौतने (Kangana Ranaut Reaction on Amitabh Bachchan) देखील प्रतिक्रिया दिली आहे....
शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir teaser release) या सिनेमा केदार-अकुंश या जोडीचं काम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे याने अभिनेता अंकुश चौधरीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे....
कॉमेडियन कपिल शर्मा ट्विटरवर तो विशेष सक्रिय आहे. त्याने अनेकदा ट्विटर संदर्भात घडलेले किस्से त्याच्या शोमध्ये शेअर केले आहेत. दरम्यान कपिल शर्माने अलीकडेच ट्विटरवर जाहीरपणे माफी मागितली आहे. ...
अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) ला सलमान खान याने (Salman Khan) ने लाँच केले होते. सलमान खान (Salman Khan) सह तिने 'वीर' सिनेमातून डेब्यू केला होता. झी सिने अवॉर्डमध्ये तिला या सिनेमासाठी बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेससाठी नामांकन देखील मिळालं होतं. जाणून घ्या अभिनेत्रीची फिटनेस जर्नी......
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) अबू धाबी याठिकाणी होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहाता यावे याकरता दिल्लीतील न्यायालयात याचिका दाखल केली आहे...
Dharmaveer Trailer Launch: शिवसेना पक्षातील एक मोठं व्यक्तिमत्त्व आनंद दिघे यांच्यावर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता प्रवीण तरडे याने केलं आहे. दरम्यान मराठीतील या मोस्ट अवेटेड सिनेमाचा ट्रेलर आज चाहत्यांसाठी लाँच करण्यात आला आहे....
अभिनेत्री अमृता खानविलकरचा फोटो आता युएईतील एका प्रसिद्ध मॅगझिनवर झळकला आहे. 'गल्फ न्यूज टॅबलॉइड'च्या पहिल्या पानावर अमृता खानविलकरचा फोटो झळकला आहे, तोही मराठमोळ्या अंदाजातील. ...
ज्युनिअर एनटीआर आता दिग्दर्शक कोरताला शिवा (Kortala Shiva Upcoming Film) यांच्या अपकमिंग सिनेमात दिसणार आहे. ज्युनिअर एनटीआरसह (Jr NTR Upcoming Movie) या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री असणार याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. ...
सलमान खानच्या 'दबंग 3' (Salman Khan Dabangg 3) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) महेश बाबूच्या 'मेजर' (Mahesh Babu Major) चित्रपटात आदिवी शेषची हिरोईन म्हणून रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज (Major Trailer) झाल्यापासून त्याची स्टारकास्ट चांगलीच चर्चेत आहे. ...
प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे (Pandit Shiv Kumar Sharma Death) निधन झाले आहे. बॉलिवूडमध्ये शिव-हरी (शिव कुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) या जोडीने अनेक गाण्यांना संगीतबद्ध केले होते. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे...
सुनील शेट्टीने त्या ट्विटर युजरला त्याची चूक सांगितली तेव्हा युजरला त्याची माफी मागावी लागली. शिवाय तो सुनील शेट्टीचा चाहता असल्याचेही स्पष्टीकरण त्याने दिले आहे...
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या दीड वर्षांपासून त्याच्या फिटनेस संदर्भात अधिकच गंभीर आहे. त्याने गेल्या 15 महिन्यात अधिक तंदुरुस्त शरीर कमावले आहे, त्याची फिट बॉडी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अभिनेत्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुनने त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एकावर फेब्रुवारी 2021 तर एकावर मे 2022 असे लिहिले आहे. यामध्ये तो शर्टलेस लुकमध्ये असून फेब्रुवारी 2021 ते मे 2022 या काळात त्याच्यामध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येते आहे. ...
मोहालीमधील रॉकेट हल्ल्यानंतर (Blast in Mohali) पंजाब पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये सोमवारी संध्याकाळी उशिरा पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने हल्ला करण्यात आला...
लॉकअपच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर मुनव्वर फारुकी आता प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी 12' (Khatron Ke Khiladi 12) मध्ये दिसणार आहे, अशा चर्चा आहेत. कॉमेडियनने याविषयी भाष्य केले आहे मात्र त्याने पूर्णपणे याविषयी खुलासा केलेला नाही आहे....
एकेकाळी नेहा अशा आजाराने ग्रासली होती की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेहा कक्करने गेल्यावर्षी केलेल्या एका खुलाशामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. ...