कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे....
पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी आपला युनिफॉर्म परिधान करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत....
चिमुकल्याच्या सर्वांगावर चटक्यांमुळे जखमा झाल्या असून, तो 30 टक्के भाजला आहे....
विशेष म्हणजे गौरी या डॉक्टरच्या रुपात साकारण्यात आल्या असून कोरोनापासून काळजी घेण्याचे आवाहन त्या करत आहेत...
रामजन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या 50 कारसेवकांचा सत्कार स्थानिक समितीने संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला होता....
रुग्णांकडून या परिचारिकांना राखी बांधून बुलडाणा जिल्ह्यात अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे....
अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे....
विजय देशमुख हे मोताळा शहरात एक छोटसं किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात....
गावातल्या मंडळींनी या बोकडयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या बोकड्याला बाहेर गावांवरून चांगलीच मागणी येत आहे....
बारावीत 80 टक्के गुण मिळवूनही 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे....
हल्ल्यात सदर मुलगा गंभीर झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
घटनेच्या वेळी ऑफिसमधल्या तीनही खोल्यांमध्ये माणसं काम करत होती. त्यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता....
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...
इमारत कोसळताच मोठा आवाज झाल्याने परीसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली....
पोलिसांनी आता शर्मा यांच्यासह 6 जणांविरुद्ध साथ आपत्ती व्यवस्थापन आणि रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे....
सिंदखेड राजा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या काही उपअभियंत्यांनी लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टी केल्याचं समोर आलं आहे....
शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....