महादेवांच्या पिंडीची तोडफोड करून ती खोदून कोणीतरी अज्ञात माथेफिरूनी पिंड थेट जवळच्या पाटचारीच्या पाण्यात टाकली. सदर प्रकार निर्दशनास येताच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल झालं. ...
संजय राऊत यांच्यासारखे जे लोक आहेत त्यांच्यामुळे 50 आमदार शिंदे गटात गेले. आमदार शिंदे गटात जाण्याचं मुख्य कारण राऊतच आहेत, असा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
गुलाबराव पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. यावेळी जी कामे होत आहेत ती चांगल्या पद्धतीने नितीन गडकरी करत असल्याने राज्यपालांची ही भावना असेल....
भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे....
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराती यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सुनावलं. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचा आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. ...
रामदास आठवले यांना सोबत घेताच आमची सत्ता आली त्यामुळे रामदास आठवले यांना आम्ही सोडणार नसून ते कायमचे आमच्यासोबत असल्याचंही यावेळी गिरीश महाजन म्हणाले. ...
गिरीश महाजन म्हणाले की, अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे ...
कोळंबा इथे बिबट्याच्या भीतीने एका महिलेनं नदीमध्ये उडी घेतली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी यांच्यासाठी ते पंधरा तास कधीही विसरता न येणारे आहेत. ...
"Who is आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?", अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला....
एका तरुणाला महिलांनी भर रस्त्यात प्रचंड मारहाण केली. या घटनेवरुन मुक्ताईनगरचं वातावरण चांगलंच तापलं आहे. ...
काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, की मी नावं सांगू शकत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता संपर्कात आहेत...
गिरीश महाजन यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
"नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. ते जर बोलले असतील तर त्यात निश्चितच काहीतरी सत्यता असेल. त्यामुळे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी जे भाष्य केलं ते खरं असू शकतं", असं नितीन राऊत म्हणाले....
Jalgaon Accident news: जळगावात एक भीषण अपघात झाला आहे. दूध टँकर आणि ट्रकमध्ये झालेल्या जोरदार धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे....
भाजपलाच शिवसेनेसोबत युती नको होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला युती तोडण्यास भाग पाडलं, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे....
HSC student died in accident while returning from Exam: बारावीच्या परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्याच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत....
Eknath Khadse vs Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे....