छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे.. ...
मढी येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच तिसगाव परिसरात संपन्न झाला. त्यामुळे मढी येथील गाढवांच्या बाजारात मालाची टंचाई होऊन मोठी भाव वाढ झाली . ...
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे....
अहमदनगर म्हणजे विखे पाटील घराण्याचा बालेकिल्ला, पण याच बालेकिल्ल्यात विखे पाटलांना भाजपनेच राजकीय कोंडीत पकडलंय का? असा प्रश्न विचारला जात आहे....
घोटवी गावात निवडणुका झाल्यानंतर अविनाश चव्हाण हा या गावचा सरपंच झाला. त्यानंतर त्याचं गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले...
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये अल्टो कारचा चुराडा झाला....
कोरोनानंतर राज्यासमोर आता लंपी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटला आहे...
राधाकृष्ण विखे पाटील आज अहमदनगरमधील एक कार्यक्रम आटोपून लोणीकडे जात होते. या दरम्यान पांढरी पुलाजवळ अपघात घडला. ...
अहमदनगर जिल्ह्यात स्मशानभूमीतून मृतदेहांची चक्क राख गायब होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत....
अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून झालेल्या वादात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला...
या पत्रात अण्णा हजारे (Anna Hazare Letter) यांनी दारू धोरणावर केजरीवाल यांना फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण केलं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं ...
श्रीगोंदा येथील 'शिवराम वडेवाले'चे मालक शिवराम रमेश वहाडणे आत्महत्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे....
अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉरद्वारे डॉ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या हॉस्पिटलमधून पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव घेवून जाण्यात आले. ...
राज्यातील सत्तांतरानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यामधील संघर्ष तीव्र होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकासाच्या कामात अडथळे आणले तर खपून घेणार नाही, असा इशाराच आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिला आहे...
मागील निवडणुकीत रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता....
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील दोन सख्ख्या भावांचा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला (2 Brothers Drown in Lake). ...
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत डावलल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुकुल गर्जे या कार्यकर्त्याची आता स्वत: पंकजा भेट घेणार आहेत....