नीरज चोप्रानं जगाला पुन्हा एकदा त्याची दखल घ्यायला भाग पाडलंय. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत त्यानं सुवर्णपदक पटकावलं. यावेळी त्याने देशवासीयांना उद्देशून कोणता संदेश दिला? पाहा......
भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे....
शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये जाऊन मंत्री हसन मुश्रीफांवर नाव न घेता बोचरी टीका केली होती. त्यामुळे यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मुश्रीफांनी पवारांवर टीका करणं टाळलंय....
महाविकास आघाडीच्या काळात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नुकताच सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले होते मात्र सीबीआयनं या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल कोर्टाला सादर केला आणि कोर्टानं तो स्वीकारलाय. त्यावरून विरोधकांनी सीबीआयच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. तसेच सरकारवरही टीकेची झोड उठवलीय....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहे. मात्र पक्षात फूट पडली नसल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना त्यावर वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय....
जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड या परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आयआयटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा एनआयटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. ...
सामान्यपणे समोसा म्हटलं, की मटार आणि बटाट्याचं सारण असलेला त्रिकोणी आकाराचा पदार्थ डोळ्यांसमोर येतो; पण नॉनव्हेज प्रेमींना आवडतील असे खास नॉनव्हेज समोसेही आता खाता येऊ शकतात....
गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप बिझनेसमुळे व्यवसायाला नवी दिशा मिळाली आहे. नवे उद्योजक तयार होत आहेत. सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये विकासाचं वारं वाहत आहे....
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, वाढती गुन्हेगारी या सगळ्यामुळे अनेकांची मानसिकता बदलते आहे. समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची संख्या वाढते आहे....
देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) ही भारतातील सर्वात जुन्या लष्करी अकादमींपैकी एक आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ...
कम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोन ही सध्याच्या काळातली आवश्यक गॅजेट्स आहेत. बहुतांश कामं ऑनलाइन झाल्याने या गॅजेट्सची प्रत्येकाला गरज भासते. ...
गेल्या काही वर्षांत प्रेम संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप, विवाहबाह्य संबंध आदी कारणांवरून गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गुन्ह्यांमागे बऱ्याचदा कारणं क्षुल्लक असतात. पण त्यात कोणाचा तरी बळी जातो....
ट्विटर हा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. अनेक नामवंत व्यक्ती, सेलेब्रिटी, उद्योगपती या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जगातल्या सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचाही समावेश होतो....
नुकत्याच आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारी भागात बरंच नुकसान झालं. काही ठिकाणी झाडं पडली, तर काही ठिकाणी घरांची छतं उडून गेली. ...
ओडिशातील बालासोरमध्ये तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्यानं मोठा अपघात झाला होता. 2 जून 2023 रोजी झालेल्या या अपघातामध्ये 288 प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक हजाराहून अधिकजण जखमी झाले होते. ...
पावसाळा तोंडावर आलाय. येत्या 8-10 दिवसांतच मान्सून संपूर्ण भारतभर पसरेल. यामुळे उन्हाचा चटका कमी होईल; पण पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या सुरू होतील. ...
नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स अर्थात राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समितीने एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे....