मुंबई पोलिसांनी मास्कचं महत्व पटवून देण्यासाठी एक मजेशीर पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे....
पुण्यामध्ये कोरोनाची आकडेवारी काहीशी चिंताजनक आहे. देशभरात ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत, त्यापैकी पुणे देखील एक आहे. अशावेळी पुण्यामध्ये काही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून कडक निर्बंध आणले जाणार आहेत. विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय प्रशासनाचं कडक लक्ष देखील असल्याचं ते म्हणाले.विभागीय आयुक्तांनी अशी माहिती दिली आहे की 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. शिवाय सर्वेक्षण आणि Contact Tracing देखील सुरू करण्यात येणार आहेत....
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते हजर आहेत.watch latest updates oN News18 Lokmat...
मनसुख हिरेन (mansukh hiren death case) यांची हत्या झाली की आत्महत्या केली, याचा तपास अजून सुरू आहे .मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंवर गंभीर आरोप होते .सचिन वाझे यांची आता बदली करण्यात आली आहे .मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली केली होती पण आता Sachin Vaze यांची पुन्हा बदली; विशेष शाखा-1 ला केली बदली...
फैझ सिद्दिकी हा लंडनमधील हाईड पार्क (Hyde Park) या उच्चभ्रू भागात एका अलिशान फ्लॅटमध्ये राहतो, जो त्याच्या आई-वडिलांच्या मालकीचा आहे. त्यासाठी तो त्यांना काहीही भाडं देत नाही, उलट आई-वडील दर महिन्याला त्याला 400 युरो म्हणजे साधारण 40 हजार 548 रुपये देतात....
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंवर गंभीर आरोप होते .सचिन वाझे यांची आता बदली करण्यात आली आहे .मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली केली आहे . क्राईम ब्रांचमधून वाझेंची बदली. ...
ज्या सोशल मीडियावर आतापर्यंत सोनू सूदचं (sonu sood) कौतुक केलं जात होतं, तिथंच आज त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे....
सातारा आपत्ती व्यवस्थापन कमिटीनं कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्ठाचार केल्याचा आरोप होत आहे . watch latest updates on News18 Lokmat...
एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाती बातमी आहे. एमपीएससीने परीक्षेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यावर्षी मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं (Coronavirus Pandemic) कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पुण्यात mpsc च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून आंदोलन पुकारले आहे. ...
देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह साजरा होत आहे . कोरोनामुळे मंदिरांमध्ये भक्तांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आली आहे . त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे ....
देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह साजरा होत आहे . कोरोनामुळे मंदिरांमध्ये भक्तांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आली आहे . त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे . नयनरम्य रोषणाई आणि लेझर शोमुळे उजळून निघालं त्र्यंबकेश्वर मंदिर...
Hardik Patel काँग्रेसमध्ये नाराज? घेतली Sharad Pawar यांची भेट watch latest updates on News18Lokmat...
जर तुम्हीही फिट आणि निरोगी राहण्यासाठी उत्सुक असाल तर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) जिओ न्यूज ( Jio News) सोबत मिळून खास तुमच्यासाठी 7 दिवसांचे फिटनेस चॅलेंज आणत आहेत. यात तुम्ही आकर्षक बक्षीस देखील जिंकू शकता....
कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहकुटुंब लस घेतली आहे.मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आह. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे. ...
दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवरून (Instagram) तिचा आणि रणवीरचा एक नवीन डान्स व्हिडीओ (Deepika Padukone dance) शेअर केला आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज अतिशय आवडला असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत....
Best CNG Cars: सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या आसपास पोहचले आहेत. अशावेळी खर्च कमी करण्यासाठी तुम्ही पेट्रोल ऐवजी सीएनजी कारचा वापर करु शकता. ज्यामुळे तुमचा खर्च प्रति किलोमीटर फक्त 2.5 रुपये एवढा होईल. जाणून घ्या सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल ...
Youtube: नवीन यूट्यूब टॅक्स पॉलिसी प्रमाणे आता भारतीय यूट्यूबर्सला आता अमेरिकन व्यूजसाठी कर मोजावा लागणार आहे....