Home /News /maharashtra /

क्राईम ब्रांचमधून सचिन वाझेंची पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली; पाहा VIDEO

Youtube Video

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंवर गंभीर आरोप होते .सचिन वाझे यांची आता बदली करण्यात आली आहे .मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली केली आहे . क्राईम ब्रांचमधून वाझेंची बदली.

    Published by:news18 desk
    First published:

    Tags: Crime branch, Mumbai police, Murder news

    पुढील बातम्या