जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

Best CNG Cars: सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या आसपास पोहचले आहेत. अशावेळी खर्च कमी करण्यासाठी तुम्ही पेट्रोल ऐवजी सीएनजी कारचा वापर करु शकता. ज्यामुळे तुमचा खर्च प्रति किलोमीटर फक्त 2.5 रुपये एवढा होईल. जाणून घ्या सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल

01
News18 Lokmat

मारुती कंपनीची वॅगनार कार (wagonr car) देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कारपैकी एक आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, 7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची ही कार एक किलोग्रॅम गॅसमध्ये 32 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करू शकते. त्यानुसार, या कारने दिल्ली ते जयपूरचा प्रवास 450 रुपयांपेक्षा कमी किमतीत करता येईल.

जाहिरात
02
News18 Lokmat

ह्युंदाई मोटर्सची ऑरा सेडान सर्वोत्कृष्ट सीएनजी कार आहे. या कारमध्ये कंपनी 1.2 लिटरचे bi-fuel इंजिन देते. हे इंजिन पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हींवर कार्य करते. या कारबद्दल कंपनीने दावा केला आहे की, ही कार 28 किमीचे मायलेज देते. या कारची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 7 लाख 45 हजार रुपये एवढी आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

  • मारुतीच्या अल्टो कारला देशातील मध्यवर्गीयांची नेहमीच पसंती राहिली आहे. मारुतीची अल्टो कार कंपनीकडूनच फॅक्ट्री फिट सीएनजी मॉडेलमध्ये येते. अल्टो कारबद्दल कंपनीने असा दावा केला आहे की, ही कार एक किलोग्रॅम सीएनजीमध्ये 31 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर जाऊ शकते. अशा प्रकारे छोट्या-मोठ्या फॅमिली ट्रिपसाठी ही आपली पहिली पसंत असू शकते. या कारची दिल्लीमधील एक्स-शोरूम किंमत 4 लाख 48 हजार रुपये एवढी आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

ह्युंदाईची सर्वात जास्त पसंती मिळालेली हॅचबॅक कार सँट्रोचं सीएनजी मॉडेल एका किलोग्रॅम गॅसमध्ये 30 किलोमीटरहून अधिक मायलेज देते. आपल्या किंमतीच्या जोरावर या श्रेणीमध्ये ही कार मारुतीच्या वॅगनार आणि अल्टोला टक्कर देते. या कारची दिल्लीमधील एक्स शोरुम किंमत 5 लाख 48 हजार एवढी आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

    मारुती कंपनीची वॅगनार कार (wagonr car) देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कारपैकी एक आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, 7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची ही कार एक किलोग्रॅम गॅसमध्ये 32 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करू शकते. त्यानुसार, या कारने दिल्ली ते जयपूरचा प्रवास 450 रुपयांपेक्षा कमी किमतीत करता येईल.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

    ह्युंदाई मोटर्सची ऑरा सेडान सर्वोत्कृष्ट सीएनजी कार आहे. या कारमध्ये कंपनी 1.2 लिटरचे bi-fuel इंजिन देते. हे इंजिन पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हींवर कार्य करते. या कारबद्दल कंपनीने दावा केला आहे की, ही कार 28 किमीचे मायलेज देते. या कारची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 7 लाख 45 हजार रुपये एवढी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

    - मारुतीच्या अल्टो कारला देशातील मध्यवर्गीयांची नेहमीच पसंती राहिली आहे. मारुतीची अल्टो कार कंपनीकडूनच फॅक्ट्री फिट सीएनजी मॉडेलमध्ये येते. अल्टो कारबद्दल कंपनीने असा दावा केला आहे की, ही कार एक किलोग्रॅम सीएनजीमध्ये 31 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर जाऊ शकते. अशा प्रकारे छोट्या-मोठ्या फॅमिली ट्रिपसाठी ही आपली पहिली पसंत असू शकते. या कारची दिल्लीमधील एक्स-शोरूम किंमत 4 लाख 48 हजार रुपये एवढी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 04