मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात नयनरम्य रोषणाई; पाहा VIDEO

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात नयनरम्य रोषणाई; पाहा VIDEO

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह साजरा होत आहे . कोरोनामुळे मंदिरांमध्ये भक्तांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आली आहे . त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे . नयनरम्य रोषणाई आणि लेझर शोमुळे उजळून निघालं त्र्यंबकेश्वर मंदिर

पुढे वाचा ...

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह साजरा होत आहे . कोरोनामुळे मंदिरांमध्ये भक्तांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे . नयनरम्य रोषणाई आणि लेझर शोमुळे उजळून निघालं त्र्यंबकेश्वर मंदिर.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Social media viral, Viral video.