मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वेगानं वाढत होती, आज 75 नव्या रुग्णांची नोंद झालीय, मागील 4 ते 5 दिवसातील हा सर्वात कमी आकडा असला तरी एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...
विद्यार्थी आणि नोकरदारांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या पुणे शहरात राहण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेकडून यंदा मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हे सतत चर्चेत असलेलं नाव आहे. अनेक कारणांमुळे त्याची चर्चा सुरू असते. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या 'पठाण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...
लग्नाच्या दिवशी वधू-वरांचा आनंद पाहण्यासारखा असतो, या लग्नात नववधूचं काहीसं वेगळंच रुप पाहायला मिळालं...
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. ...
पत्नी सोड चिटी देत नसल्याचा राग अनावर झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीने धार धार शस्त्राने आपल्या पत्नीचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना टिळकनगर परिसरात घडली आहे. (mumbai chembur crime)...
Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (21 जुलै 2022) राशिभविष्य. ...
मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या वादात देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. ट्विट करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे....
Warning Signs Of Sleep Disorder : झोपेच्या बाबतीत गंभीर समस्या उद्भवत असतील तर त्याचा थेट परिणाम हा निद्रा विकार म्हणजेच स्लीप डिसॉर्डर (sleep disorder) च्या माध्यमातून समोर येतो. उशीर होण्याआधीच जाणून घ्या लक्षणं...
Maharashtra Weather forecast: संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे कडाकाच्या थंडीमुळे हुडहुडी भरल्याचं पहायला मिळत आहे. ठिकिठिकाणी शेकोट्या पेटवल्याचंही चित्र पहायसला मिळत आहे....
हिवाळ्यात (Winter Travel) प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. पण, तुम्ही काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचीही शक्यता जास्त आहे. त्यामुळे बॅग भरताना काही आवश्यक गोष्टी नक्की पॅक करा. ...
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटने ब्रिटनमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर ब्रिटनमध्ये (UK) येत्या एप्रिलपर्यंत 25 हजार ते 75 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानंतर वर्तवण्यात आला आहे. ब्रिटनसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये सध्या पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. भारतातली परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही आठ राज्यांत ओमिक्रॉनने प्रवेश केला आहे. ...
शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपसह (BJP) केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक मोठी पोस्ट लिहून तसेच स्टोरी पोस्ट करून तिने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत....
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
‘द इनकारनेशन : सीता’ (The Incarnation : Sita) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...