गावात पूर्वी झालेल्या विकास कामावरच पुन्हा निधी मंजूर करुन राज्यशासनाला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
शिक्षा भोगून आला की तो पुन्हा लहान मुलींवर बलात्कार करायचा. यापूर्वी त्याने 4, 8, 10 आणि 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. ...
आमची संघटना 2024 ला निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू......
पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे....
मराठवाड्यात शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू असून उस्मानाबाद जिल्ह्यालाही ती आचारसंहिता लागू आहे. ...
उस्मानाबादमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. तुळजापूर तालुक्यातील वडगाव येथील खंडोबा यात्रेत गौतमीने लावणी सादर केली...
ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर शिवराळ भाषेत टीका केली...
हे दागिने गेल्या दोन वर्षांपूर्वीच बनवून ठेवले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे देवीला येता आले नाही. त्यामुळे आज देवीचरणी हे दागिने अर्पण केले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले...
तानाजी सावंत यांनी 'आदित्य ठाकरे कोण आहेत? फक्त एक आमदार..अशी टीका काही दिवसांपूर्वी केली होती. यावर आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे...
राज्य सरकार आणि विमा कंपन्यांकडील थकीत अनुदान मिळावे अशी प्रमुख मागणी आमदार कैलास पाटील लावून धरली होती....
राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी गेल्या सहा दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत आमरन उपोषण आंदोलन पुकारले आहे....
शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे, या मागणीसाठीचे शेतकऱ्यांचे आंदोलन पेटताना दिसत आहे. अशात आता खासदार ओमराजे यांनी आता सरकारला अल्टीमेटम दिला आहे....
'माझा अधिकारी आणि हक्कच आहे. मी दुसऱ्या विस्तारात असणार आहे. नसलो तरी बच्चू कडू हा बच्चू कडू आहे'...
मंगल गिरी यांनी डुयटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवले होते. याच आरोपात त्यांना आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांना निलंबित केलं गेलं होतं. ...
एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे....
अजित पवारांनी आज तर उस्मानाबादमधील एका कार्यक्रमामध्ये भर मंचावर चक्क गाणं गायलं....
आता बघा यांचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा मोर्चासाठी राज्यभरात मुक मोर्चा काढण्यात आले. ...