व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या खात्यातून डेबिट कार्ड किंवा इतर माध्यमातून पैसे काढणे दंडणीय गुन्हा आहे. बचत खात्यात नॉमिनीची नोंद नसताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय होते? ...
जशी मालमत्ता मिळवण्याचे प्रकार आहेत, त्या फॉर्ममध्ये त्याग करण्याचाही एक प्रकार आहे. त्याग केल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेवर हक्क मिळतो. ...
न्याय मिळवायला प्रत्येकवेळी पैसे नाही लागत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कायदेशीर माहिती असल्यास तुम्ही कोणच्याही मदतीशिवाय स्वतः न्याय मिळवू शकता. ...
लीज आणि रेंट अॅग्रीमेंटमध्ये बराच फरक आहे. तो समजून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ...
देशात विवाहित महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे बरेच कायदे आहेत, ज्याची माहिती प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे. ...
अमोलला लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. मात्र, पत्नीच्या संमतीशिवाय त्याला घटस्फोट मिळू शकतो का? ...
जर तुमच्याकडून एखाद्या विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले. वस्तू देताना काटा मारला तर तुम्ही घरबसल्या तक्रार करू शकता. ...
पती आणि सासरच्या मालमत्तेवर अधिकार मिळण्याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत. ...
Landlord And Tenant Laws: अनेकदा घरमालकाला भीती असते की जर एखादा भाडेकरू त्याच्या घरात जास्त काळ राहिला तर तो कायमचा ताबा घेऊ शकतो. ...
गेल्या काही दिवसात आरबीआयने दोन बँकांचे परवाने रद्द केले आहेत. अशा परिस्थितीत बँक बुडाली किंवा लायसन्स रद्द झालं तर ठेवीदारांच्या पैशाचं काय होतं? हे माहीत असणे आवश्यक आहे. ...
तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला काही कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत. ...
चेक बाऊन्स झाल्यावर सिबील स्कोअर प्रभावित होतो, ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेणे कठीण होऊ शकते. कलम 417 आणि 420 अंतर्गत आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते. ...