आषाढी वारीत विठुरायाच्या भक्तांनी भरभरून दिलेल्या दानामुळे मंदिर समितीला 6 कोटी 27 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 57 लाख 63 हजार रुपयांचं उत्पन्न वाढलं आहे...
शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असं साकडं शिंदे यांनी विठूरायाच्या चरणी घातलं. ...
आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पहाटे मुखमंत्र्यांच्या हस्ते मंदिरामध्ये शासकीय महापूजा केली गेली. ...
पंढरपूर तालुक्यात शाळकरी विद्यार्थिनीचा धक्कादयक मृत्यू झाला आहे. अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती. ...
दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे....
अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे....
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला तालुक्यात ही घटना घडली आहे....
मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटातील देवाला सोन्याची टोपी देण्याचा प्रसंग आठवत असेल, अगदी तसाच काहीसा प्रकार पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दान केलेल्या दगिन्यांबाबत घडला आहे....
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुरळक हजेरी लावून आमदार शहाजी बापूंनी बंगळुर गाठलं....
घटनेनंतर पोलिसांनी जखमी मजुरांना करकंब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे....
मंदिरात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीला बंदी असताना सुद्धा मोहोळ यांनी फोटोसेशन केलं. असंख्य पदाधिकारी घेऊन श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात काढलेले व्हिडिओ समोर आला आहे. ...
दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता नवरदेव मात्र अडचणीत येऊ शकतो. कारण या नवरदेवाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...
आयटी इंजिनिअर असणाऱ्या दोन्ही जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केलं असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी गाडी आष्टी रोपळे येथे अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. ...
महिलेनं हॉटेलमध्ये जेवण करताना दुसऱ्या एका ग्राहकाचा मोबाइल चोरल्याची घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून संबंधित महिलेचा शोध सुरू आहे. ...
खोक्यांच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे....