[caption id=“attachment_911738” align=“alignnone” width=“1200”] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय महापूजा केली
[/caption] [caption id=“attachment_911734” align=“aligncenter” width=“1200”] खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापुजा झाल्यावर सहकुटुंब महापूजा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला
[/caption] [caption id=“attachment_911739” align=“aligncenter” width=“1200”] यंदा भाऊसाहेब काळे आणि मंगला काळे हे मानाचे वारकरी ठरले
[/caption] [caption id=“attachment_911736” align=“aligncenter” width=“1200”] ते अहमदनगर जिल्ह्यातील निवासे येथील वाकडी गावातील रहिवासी आहेत
[/caption] [caption id=“attachment_911733” align=“aligncenter” width=“1200”] बळीराज्याला चांगले दिवस येऊ दे, कष्टकरी, वारकरी सर्व समाज घटक सुखी समाधानी व्हावे हेच मागणे विठुरायाकडे केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले
[/caption] [caption id=“attachment_911736” align=“aligncenter” width=“1200”] शासकीय महापूजा पहाटे 2 वाजून 57 मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.
[/caption]
शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.