शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक सर्व आमदारांनी एक अँफिडेव्हिट ( शपथपत्र ) तयार केलं आहे. ज्यात सर्व आमदारांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत, असं म्हटलं आहे....
Anil Parab: दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात चौकशीसाठी राज्याचे परिहवनमंत्री अनिल परब यांना ईडीने (Ed) नोटीस बजावली आहे....
Shiv Sena: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे....
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत....
Maharashtra MLC Election updates: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून दोन नावे निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे....
Rajya Sabha Election updates: राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणूक होणार असल्याचं अटळ आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आहे....
Rajya Sabha: राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सातपैकी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही तर या निडणुकीसाठी मतदान होणार हे निश्चित आहे....
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत....
BMC election updates: नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह आज मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे....
Rajya Sabha Election: मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली....
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याचं संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी जाहीर केलं आहे. यासाठी संभाजीराजेंनी सर्व पक्षांना समर्थन देण्याचं सुद्धा आवाहन केलं आहे....
Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पहायला मिळत आहे....
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत....
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं आहे....
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी घेतलेल्या या कर्ज प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे....
कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे. देशभरातील विविध भागांत बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे....
Lata Deenanath Mangeshkar Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संध्याकाळी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे....