आईची नजर चुकवून मुलाने दोन रुपयांचं नाणं तोंडात धरलं. ते नाणं तोंडातून सरकून आत गेलं. ...
चौकशी केली असता मुलांनी पोलिसांना सांगितलं, की आमचे वडील दुसरेच आहेत. आई नेहमी लहान भावाला उपाशी ठेवून मारहाण करते...
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गाडीत बसावे अशी दोघांची इच्छा होती. शेवटी मुख्यमंत्री हे भुमरे यांच्या आलिशान कारमध्ये......
या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे....
आजी-माजी नेत्यांचे फोटो बॅनरला मात्र पंकजा मुंडे यांचे फोटो नसल्याचे चित्र औरंगाबादमध्ये पाहण्यास मिळाले....
एवढ्या रात्री दारूच्या नशेत एक पोलीस अधिकारी दारावर आल्यामुळे घरातील सदस्य घाबरून गेले....
अतुल सावे यांनी डोळे लावून घेतले आणि मस्त अशी झोप मारली. आता सावे यांच्या बाजूला बसलेले भागवत कराड यांनाही झोप काही डोळ्यात मावत नव्हती....
अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती घेतलं आहे....
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर पंकजा मुंडे यांनी अवघ्या 30 सेकंदांचं भाषण केलं, यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे....
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा औरंगाबाद दौरा आहे. ते औरंगाबाद लोकसभा आढावा बैठकही घेणार आहेत. ...
हा फोटो कुणी सोशल मीडियावर टाकला तो खरा आहे की खोटा याबाबत सायबर पोलीस तपासणी करीत आहे. ...
एकापाठोपाठ 9 ते 10 वेळा त्याने मानेवर काचेच्या तुकड्याने वार केले. हा सगळा प्रकार तिथेच बाजूला उपस्थितीत असलेल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला...
सत्तार यावेळी बोलताना म्हणाले, की महिलांना विनंती आहे आमचा सन्मान ठेवा. आम्ही तुमचा सन्मान ठेवू. सुप्रियाताई कार्यकर्त्याला घरात घुसून मारीन असं म्हणतात, मी त्याचं राजकारण केलं का? असा सवाल त्यांनी केला. ...
महाविकास आघाडीमध्ये नाराजी नको म्हणून मी शब्द मागे घेतो, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. यासोबतच काँग्रेस दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत खैरेंनी आपलं विधान मागे घेतलं आहे. ...
'पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो, कृषी मंत्री झालो. पुढील 5 वर्षासाठी पंढरपूरला मी साकडं घालायला गेलो होतो', असं सत्तार म्हणाले. ...
राहुल गांधी यांच्यासोबत चालावे लागणार असल्याने अनेक काँग्रेसचे नेते सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत. आज भल्या पहाटे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार कल्याण काळे यांनी विद्यापीठात मॉर्निंग वॉक केलं. ...
जलील यांना विचारले असता, ते म्हणाले की मी स्वतःहून आऊट झालो आहे. सत्तार मला कधीही आऊट करणार नाही. ते नेहमी मला जिंकण्यासाठी मदत करतील. ...