Muharram : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कडेगाव येथील मोहरम आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटीचा अनोखा सोहळा पार पडला. (आसिफ मुरसल, प्रतिनिधी) ...
भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानाचे पडसाद आज अधिवेशनात उमटले....
या भेटीदरम्यान या दोन्ही दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवण केलं. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध जपल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली....
ऐन विकेंडच्या एक दिवसा आधी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळण्याची घटना घडली होती. अखेरीस युद्धपातळीवर दरड हटवण्यात आली आहे....
हे सगळं सोयाबीनचे क्षेत्र असताना गणेश यांनी आलं अर्थात अद्रक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरल्याचं इतर शेतकरी सांगत आहेत....
साधारणत: 25 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र येण्याबाबत आवाहन करणारे असे बॅनर झळकले होते....
Kalyan-Dombivli Rain Updates : कल्याण रेल्वे स्टेशनवर रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या कल्याणमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. ...
आणखी 6 आरोपी अल सफाच्या रतलाम मॅाड्युलमध्ये सक्रिय असल्याच एटीएसच्या तपासात उघड झालं आहे. यामध्ये 2 मुलींचाही समावेश आहे. ...
Mumbai rains : मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची सततधार सुरू आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान मुंबईत आता रेड अलर्ट देण्यात आला आहे....
गडचिरोलीहुन अहेरीकडे जात असताना चामोर्शी मार्गावर या बसचे छप्पर उडाले. अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेत ही बस अनेक किलोमीटर धावतच राहिली. ...
'अमित जेव्हा टोलनाक्यावर पोहोचला होता तेव्हा त्याचा फास्ट टॅग होता, टॅग असून सुद्धा त्याला थांबवलं'...
'70 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा करणाऱ्यासोबत युती आघाडी केल्या जातात. अजित पवार भाजपसोबत गेले, राष्ट्रवादीची पहिली टीम गेली. सगळी मिलीभगत आहे'...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने तातडीने लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. अवघ्या 5 दिवसांमध्ये हा पूल उभारण्यात आला. आज या पुलाचे विद्यार्थ्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे....
या बाबाने तरुणाच्या हाताला साप चावला असताना पायाला चिरा मारून तिथून रक्त काढून पातेल्यात टाकलं....
मोहोळ येथील चिंचोली काटी गावात एका तरुणाच्या घरावर छापा टाकून अर्धवट छापलेल्या 4 लाख रुपयांचे बंडल जप्त केले आहे. ...
या निवडणुकीत काँग्रेसची 3 मते फुटली. हे तिन्ही मतं बच्चू कडू यांच्याकडे वळवली गेली, त्यामुळे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा जबर धक्का असल्याचे बोलल्या जात आहे....
yavatmal rain : यवतमाळच्या महागाव तालुक्यातील आनंदनगर गावाला नदीच्या पुराचा पाण्याचा वेढा घातला. त्यामुळे येथील नागरिकांनाच बचावकर्य सुरू करण्यात आले. त्यासाठी एअर फोर्सचे हेलिकॉप्टर बोलावण्यात आले होते. ...