रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी शुक्रवारी 21 जुलै 2023 रोजी देखील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे....
एसटी बस चालकाला मुंबई गोवा महामार्गावर खोपी फाटा या ठिकाणी अचानक फीट आली....
सुषमा निकम या खेड तालुक्यातील मोहाने या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ...
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील देवघर गावानजीक भीषण अपघात झाला आहे....
एक किलो वजनाचे साधारण किंमत एक कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे....
65 वर्षीय वृद्धाने महाबळेश्वर या ठिकाणी आपल्या मेहुण्याच्या अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले....
पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री धावणाऱ्या महत्वाच्या सहा एक्सप्रेससह सर्वच गाड्या चार ते पाच तास रखडल्या आहेत. ...
लोटे एमआयडीसीमधील डीवाईन केमिकलमध्ये ही दुर्घटना घडली. ...
"आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले", असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे....
गणरायाच्या आगमनाच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वतयारीला डेकोरेशन करत असताना आयनी घागुर्डेवाडी येथील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ...
शरद पवारांसारख्या नेता कोकणात आला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अश्रू पुसण्यासाठी कोकणात आले नाहीत. आता बाप बेटे बाहेर पडले...
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी महामार्ग खचला असून अनेक अपघात होऊ लागले आहेत....
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सलग पाचव्यांदा ओलांडली. ...
संजय राऊत (Sanjay Raut) यांना सर्व आमदार नाराज आहेत हे आधीच माहीत होतं. संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील मतभेदाची दरी अधिक वाढली, असा आरोप योगेश कदम यांनी केला...
सेनेचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये शिवसेनेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांना आज मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीत नेते पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी 29 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे....