जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ब्रेकिंग! रत्नागिरीत MIDC मधील कंपनीत स्फोट, 10 कामगार होरपळले

ब्रेकिंग! रत्नागिरीत MIDC मधील कंपनीत स्फोट, 10 कामगार होरपळले

ब्रेकिंग! रत्नागिरीत MIDC मधील कंपनीत स्फोट, 10 कामगार होरपळले

लोटे एमआयडीसीमधील डीवाईन केमिकलमध्ये ही दुर्घटना घडली.

  • -MIN READ Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 13 नोव्हेंबर : रत्नागिरीच्या खेड येथून मोठी बातमी समोर आली आहे. लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीत स्फोट झाला आहे. फेब्रिकेशनचे काम चालू असताना सॉलवंट केमिकलने पेट घेतला. या दुर्घटनेत कंपनीत काम करणाऱ्या 10 कामगार होरपळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोटे एमआयडीसीमधील डीवाईन केमिकलमध्ये ही दुर्घटना घडली. यानंतर सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी घटनास्थळी पोलीस आणि एमआयडीसीचे अधिकारी दाखल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ratnagiri
  • First Published :
जाहिरात
जाहिरात