शहर स्वछ अभियान अंतर्गत मालेगाव महापालिका प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्चून 53 घंटा गाड्यासह इतर अनेक वाहने खरेदी केली होती....
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला आहे....
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली आहे...
मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एका घरात पती, पत्नीचं मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
आझमी यांनी मालेगावात सभा घेऊन आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले....
या कंटेनरमध्ये महागडी चहाची पत्ती होती, हे आधीच चोरट्यांना माहिती असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे...
या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
ट्रॅक्टर स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. यात ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टरखाली आल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला...
गोरगरिबांना दिवाळीनिमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी केला...
ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला...
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे ...
भरधाव वेगाने मोटारसायकल जात असताना अचानक हॅन्डलजवळ असलेल्या हेडलाईटच्या खोपडीतून नागोबा बाहेर आला. त्याने फणा काढला. यावेळी हॅन्डलजवळ नाग पाहून चालकाची घाबरगुंडी उडाली....
चहा पिण्यासाठी कारमधून उतरताच भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक कारवर पलटी झाला. यात कार ट्रकखाली पूर्ण दाबली गेली. नशीब बलवत्तर होतं म्हणून संपूर्ण कुटंब वाचल्याची चमत्कारिक घटना पुणे-इंदौर महामार्गावर घडली...
मनमाडमध्ये 2011 साली इंधन माफियांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून हत्या केली होती. ...
मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका तरुणाचा हृदयविकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ...
लासलगाव येथून प्रवाशांना घेऊन मनमाडला जात असलेल्या बसमध्ये काहीतरी बिघाड झाला. हा बिघाड रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर झाला आणि बस तिथेच बंद पडली. ...
द बर्निंग बुलेटचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे (Nashik Bike Burn). गाडीने पेट घेताच पंप कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ...