ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती. नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या टँकरसोबत बसची धडक झाली. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती. नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या टँकरसोबत बसची धडक झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. यात 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला 34 प्रवाशांवर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे