काय झाडी काय डोंगार, एकदम ओके... या डायलॉगने गुवाहाटीत रंगलेल्या सत्तांतर नाट्यात भाव खाऊन गेलेले शहाजीबापू पाटील पुन्हा चर्चेच आलेत ते डेस्टिनेशन बंगलोरमुळे. बंगळुरूत जाऊन शहाजीबापूंनी अवघ्या 8 दिवसात 9 किलो वजन घटलवलंय. पण कसं? पाहा VIDEO...
रितेश आणि जिनिलिया यांचा 'तुझे मेरी कसम' हा पहिला सिनेमा प्रदर्शित होऊन नुकतंच 20 वर्ष पूर्ण झालीत. पण आजवर हा सिनेमा कधीच TV किंवा कोणत्याही OTT वर दाखवण्यात आला नाहीये. असं का? ...
हरहर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांची घेतलेली संपूर्ण महामुलाखत पाहा.. ...
Gynavapi मशिदीच्या परिसरात शृंगारगौरीच्या दर्शन आणि पूजेला परवानगी द्या, अशी याचिका होती. त्यावर सुनावणी घ्यायची की नाही यावर न्यायालय निकाल देणार आहे....
मुंबई: CNN-News18 च्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचं काम, महाराष्ट्राचं राजकारण याविषयी भाष्य केलंच. पण उपमुख्यमंत्रिपद घ्यावं लागलं त्या वेळी नेमकं काय वाटलं याविषयीसुद्धा ते बोलले....
अनंत चतुर्दशीला 11 दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईचा राजा आता मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला तेव्हाची दृश्य....
आधीची अडीच वर्षं एकमेकांबरोबर काम केलेले आता विरोधी बाकावर बसलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकेकाचं नाव घेत हसत हसत एवढ्या कोपरखळ्या मारल्या की त्यातून कुणीच सुटलं नाही. कधी कधी तर विरोधी बाकांवरूनही हास्याचे फवारे उडत होते. अजित पवार, जयंत पाटील यांच्यापासून छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड अशा सगळ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव न घेता टीका केली. पाहा चौफेर फटकेबाजीचा विधानसभेतला संपूर्ण VIDEO....
जागतिक वडापाव दिन असाही एक दिवस असतो हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. पण गोली वडापाव नावाने देशभऱ 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा मात्र माहिती करून घ्यायलाच हवी....
Asia Cup 2022: आगामी आशिया चषकात टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा आणि बांगलादेशच्या शाकीब अल हसनला एक विक्रम खुणावतोय. हा विक्रम आहे आशिया चषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा. जो सध्या श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर आहे....
India @75: भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या आयुष्यात सुखद बदल घडवणाऱ्या काही Change makers किंबहुना क्रांतिकारकांची आठवण ठेवलीच पाहिजे. वर्गीस कुरिअन - धवलक्रांतीचे जनक त्यापैकीच एक. देशभर दूधदुभत्यांची भरभराट घडवणारे कुरिअन स्वतः मात्र दुधापासून होते दूर....
TET पास झालेली नसूनही अब्दुल सत्तारांच्या मुलीची शिक्षिका म्हणून वर्णी लागली. एवढंच नाही तर अपात्र असतानाही हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना 2017 पासून थोडा थोडका नाही तर भरभक्कम पगारही मिळत असल्याचं उघड झालं आहे. पाहा ही Salary slip...
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर नॅथन लियॉनने 24 जुलै रोजी एम्मा मॅकार्थीशीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी एम्मासोबत दुसरं लग्न केल्याचं समोर येत आहे. ...
महाराजांनी जशी गनिमीकाव्याने आग्र्याहून सुटका करून घेतली, तशी आपणही सुरतेहून गनिमीकावा साधत पळून आलो, असा दावा करणाऱ्या आणि थरारक सुटकेची कहाणी सांगणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना चार्टर्ड प्लेनच्या त्या फोटोंविषयी विचारल्यावर ते काय म्हणाले पाहा VIDEO...
महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच इकडे कॅबिनेटच्या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे अनुउपस्थित राहिले. खुद्द आदित्य ठाकरे गैरहजर असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत....
Maharashtra government political crisis: महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट्स LIVE...
फॅशन क्वीन मल्ला (Malaika Arora) बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी आणि सेक्सी अदांसाठी ओळखली जाते. या नुकतेच तिने बॅकलेस फोटोमधील (Maliaka Arora Backless dress) फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहे. तिच्या या फोटोंवर तिची बेस्ट फ्रेंड बेबोने तू कोणाकडे पाहात आहे अशी भन्नाट कमेंट केली आहे....
करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त (Karan Johar 50th Birthday) अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केलं होतं. त्याने त्याचा 50 वा वाढदिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला. त्याने त्याच्या मित्रांना एक खास पार्टी दिली, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. या पार्टीत एकमेकांचे Ex-Lovers ही पोहोचले. यांच्यापैकी अनेकजण असेही होते, ज्यांनी वर्षानुवर्षं एकमेकांची तोंडंही पाहिलेली नाहीत....