फॅशन क्वीन मल्ला (Malaika Arora) बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी आणि सेक्सी अदांसाठी ओळखली जाते. या नुकतेच तिने बॅकलेस फोटोमधील (Maliaka Arora Backless dress) फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहे. तिच्या या फोटोंवर तिची बेस्ट फ्रेंड बेबोने तू कोणाकडे पाहात आहे अशी भन्नाट कमेंट केली आहे.