• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काय डाएट काय बॉडी एकदम ओक्के! शहाजीबापूंनी अवघ्या 8 दिवसात घटवलं 9 किलो वजन, पण कसं?
  • VIDEO: काय डाएट काय बॉडी एकदम ओक्के! शहाजीबापूंनी अवघ्या 8 दिवसात घटवलं 9 किलो वजन, पण कसं?

    News18 Lokmat | Published On: Jan 4, 2023 09:57 PM IST | Updated On: Jan 4, 2023 09:57 PM IST

    काय झाडी काय डोंगार, एकदम ओके... या डायलॉगने गुवाहाटीत रंगलेल्या सत्तांतर नाट्यात भाव खाऊन गेलेले शहाजीबापू पाटील पुन्हा चर्चेच आलेत ते डेस्टिनेशन बंगलोरमुळे. बंगळुरूत जाऊन शहाजीबापूंनी अवघ्या 8 दिवसात 9 किलो वजन घटलवलंय. पण कसं? पाहा VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी