अनंत चतुर्दशीला 11 दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईचा राजा आता मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला तेव्हाची दृश्य.