राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार तथा माजी आरोगयमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जांब समर्थ गावातील त्या मंदिराला भेट दिली होती....
प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याने नामुष्की ओढावली आणि महिलेनं भरपावसात रस्त्यावरच बाळाला जन्म दिला. ...
शहरातील बैदपुरा,कबाडी मोहल्ला आणि खडकपुरा येथील पाच तरुण हे बेथलम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी सायंकाळी फिरत फिरत ते एक तलावाजवळ पोहोचले. (2 Boys Drown in Lake)...
जालन्यात आज दोन गटात तुंबळ राडा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात औरंगाबाद महामार्गावर नागेवाडी येथे दोन गट आमनेसामाने आले. यावेळी मोठा गदारोळ झाला. ...
माहेरी गेलेली बायको सासरी परत नांदायला येत नसल्याने दारूड्याने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल विरुगिरी केली (Man Climbs Mobile Tower). बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे हा प्रकार घडला...
शेतात संडासला बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सिल्लोडे यांच्या कुटुंबाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत चाकूने भोसकले...
हनुमान जन्मस्थळावरुन राज्यात सुरु झालेला वाद आता कुठेतरी शमत असताना ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांनी हनुमानाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...
आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची आणखीन एक कृती चर्चेत आली आहे. ...
पोलिसांनी वाल्मीक नगर येथील शेख कलीम शेख शरीफ याच्या घरी छापा मारला. यावेळी घरात...
यादरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा त्यांनी समाचार घेतला...
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. ...
पानशेंद्रा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत एका सर्वसामान्य शिवसैनिकाने विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा 21 मतांनी पराभव केला आहे. ...
BJP Jal Akrosh Morcha: पाण्याच्या प्रश्नावरुन भाजपने जालन्यात जलआक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्टात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत....
परीक्षेत काही पेपरला सुधीर खिरडकर यांनी प्रत्यक्षात न बसता त्यांच्या जागेवर पोलीस शिपाई सोमनाथ मंडलिक यास डमी विद्यार्थी म्हणून बसविले होते. ...
एकीकडे मृग नक्षत्रापूर्वीच राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने वातावरण थंड होत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे....
जालन्यात शुल्लक वादातून भरदिवसा एका इसमाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय....
'ED ची चालबाजी मला माहिती आहे, त्यामुळे ED ला घाबरायचं नाही. तुम्ही किती कमावले? कुठून पैसे आले? ...