Nana Patole | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. भंडाऱ्यात तर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत नाना पटोलेंच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला....
Shivrajyabhishek Din Wishes : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना...आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता. ...
UPSC Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे हिनं मोठं यश मिळवलंय. कश्मिरा देशात 25वी तर राज्यात पहिली आली आहे. यानिमित्तानं UPSC टॉपर डॉ. कश्मिराशी साधलेला हा संवाद...
Karnataka CM Siddaramaiah : पदवीपर्यंतचं मोफत शिक्षण, गरोदर राहिल्यानंतर 16 महिन्यांपर्यंत महिलांना पोषक आहार अशा अनेक योजनांनी कर्नाटकात बदल घडवून आणणारे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आजवरची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे? जाणून घेऊया... ...
Coconut Mango Cream : नुसता आंबा न खाता त्यात नवीन काही चाखण्याची तलब? मग कल्याण वेस्टला मिळणारं कोकोनट मॅंगो क्रीम तुमच्याचसाठी आहे....
The Kerala Story | Asaduddin Owaisi | खा. असदुद्दीन ओवेसींनी चुकीच्या तथ्यांवर केरळ स्टोरी चित्रपट बनला असून केरळची खरी कहाणी वेगळी असल्याचा दावा केलाय. सोबतंच 'पंतप्रधान प्रमोटर का बनलेत?' असा खडबडीत सवालही उपस्थित केलाय....
Tata Nexon: देशात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV, Nexon ही देशातील सर्वात सुरक्षित कार देखील आहे. नेक्सॉनला क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तुम्हीही सुरक्षित कारच्या शोधात असाल तर तुमच्या कुटुंबासाठी ही योग्य निवड ठरू शकते. सुरक्षित असण्यासोबतच, या कारमध्ये अनेक फीचर्स आहेत. ...
Maruti Suzuki DZire या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडानमध्ये 1197cc पेट्रोल इंजिन तसेच फॅक्टरी फिटेड CNG किटचा पर्याय खरेदीदारांना उपलब्ध आहे. ही कार तुम्ही मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये खरेदी करू शकता. ...
Maharashtra Din in Dubai | राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाची धूम सुरू असताना तिकडे सातासमुद्रापार दुबईत देखील महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.पर्शियन समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेलसमोर एका लक्झरी योटवर ढोल ताशे वाजवत महाराष्ट्र दीन साजरा करण्यात आला....
Gautami Patil Dance : मुळशीतल्या एका कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सची चर्चा होतेय. कारण या कार्यक्रमात गौतमी चक्क एका बैलासमोर नाचताना दिसली....
Monalisa Bagal : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मोनालिया बागल रावरंभा या ऐतिहासिक सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मोनालिसाबरोबर तिची बहिण देखील सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यानिमित्त मोनालिसा आई वडिलांच्या आठवणीनं भावूक झाली....
Barsu Refinary Protest | गेले काही दिवस रत्नागिरीतल्या बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीविरोधातला आणखी तीव्र झाला आहे. आमच्या जमिनी कुणालाही देणार नाही, आम्हाला इथे कोणताही प्रोजेक्ट नको अशी भूमिका इथल्या स्थानिकांची आहे....
IPL Umpires | भारतातल्या क्रिकेटरसिकांमध्ये आयपीएलची मोठी क्रेझ आहे. आयपीएलच्या माध्यमातून आजवर अनेक क्रिकेटर मालामाल झाले आहेत. पण या आयपीएलमधल्या अम्पायर्सना किती मानधन मिळतं तुम्हाला माहित आहे?...
Water Problem in Maharashtra : एकीकडे देशात अमृत महोत्सव तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी संघर्ष... पुण्याच्या आंबेगावातील बेंढारवाडी आदिवासी वस्तीचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ......
Barsu Refinery | सध्या कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरीवरुन मोठा वाद पेटलाय. कोकणातल्या स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर कोकणची ओळख असलेल्या भजनी कलेतून बुवा योगेश आडिवरेकर यांनी रिफायनरीविरोधात 'गजर' गायला आहे....
Maharashtra Din Speech for Kids: 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांत आपल्या घरातील सदस्य किंवा लहान मुलंही भाषण करतात. ...
Maharashtra Din: आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान नक्कीच आहे, परंतु हा महाराष्ट्र नेमका कसा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया महाराष्ट्राबद्दलच्या खास गोष्टी... ...