advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त WhatsApp Statusला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश

Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त WhatsApp Statusला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश

Shivrajyabhishek Din Wishes : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना...आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

01
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना...आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

02
 भूतो न भविष्यति असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा

03
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट रायगडावर आली भगव्याची लाट

04
 “उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा.”

05
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!

  • FIRST PUBLISHED :
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना...आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

    MORE
    GALLERIES