Barsu Refinary Protest | गेले काही दिवस रत्नागिरीतल्या बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीविरोधातला आणखी तीव्र झाला आहे. आमच्या जमिनी कुणालाही देणार नाही, आम्हाला इथे कोणताही प्रोजेक्ट नको अशी भूमिका इथल्या स्थानिकांची आहे.