Barsu Refinery | सध्या कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरीवरुन मोठा वाद पेटलाय. कोकणातल्या स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर कोकणची ओळख असलेल्या भजनी कलेतून बुवा योगेश आडिवरेकर यांनी रिफायनरीविरोधात 'गजर' गायला आहे.