• होम
  • व्हिडिओ
  • "The Kerala Story खोटा चित्रपट, तरी मोदी प्रमोटर का बनलेत?",असदुद्दीन औवेसी यांचा सवाल
  • "The Kerala Story खोटा चित्रपट, तरी मोदी प्रमोटर का बनलेत?",असदुद्दीन औवेसी यांचा सवाल

    News18 Lokmat | Published On: May 9, 2023 07:22 PM IST | Updated On: May 9, 2023 07:22 PM IST

    The Kerala Story | Asaduddin Owaisi | खा. असदुद्दीन ओवेसींनी चुकीच्या तथ्यांवर केरळ स्टोरी चित्रपट बनला असून केरळची खरी कहाणी वेगळी असल्याचा दावा केलाय. सोबतंच 'पंतप्रधान प्रमोटर का बनलेत?' असा खडबडीत सवालही उपस्थित केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी