Maharashtra Din in Dubai | राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाची धूम सुरू असताना तिकडे सातासमुद्रापार दुबईत देखील महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.पर्शियन समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेलसमोर एका लक्झरी योटवर ढोल ताशे वाजवत महाराष्ट्र दीन साजरा करण्यात आला.