Water Problem in Maharashtra : एकीकडे देशात अमृत महोत्सव तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी संघर्ष… पुण्याच्या आंबेगावातील बेंढारवाडी आदिवासी वस्तीचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.