Monalisa Bagal : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मोनालिया बागल रावरंभा या ऐतिहासिक सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मोनालिसाबरोबर तिची बहिण देखील सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यानिमित्त मोनालिसा आई वडिलांच्या आठवणीनं भावूक झाली.